The Nanded Merchant's Co-Op Bank

Call Our Support

7722092444

Nanded Bank

431604

Our Working Hours

Mon - Sat: 10 am - 5 pm

दि. नांदेड मर्चंट्स को-ऑप बँक लि; नांदेड
एम.जि.रोड, जुना मोंढा , नांदेड
रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार नवीन लॉकर ॲग्रीमेंट बाबत


रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 18 ऑगष्ट 2021 च्या
परिपत्रकानुसार बँकेने खातेदारांना अदा केलेल्या लॉकर संदर्भात नवीन
नियमावली जारी केली असून त्याच बरोबर प्रत्येक लॉकरधारका कडून
नवीन मसुद्यातील लॉकर ॲग्रीमेंट घेणे बंधनकारक केले आहे.
या नवीन लॉकर ॲग्रीमेंटची व नॉमीनेशन फॉर्मची सॉप्ट
कॉपी वेबसाईड वर डाउनलोड टॅब मध्ये जोडलेली आहे. सदरील
ॲग्रीमेंट रु.१००/- च्या बॉन्ड पेंपर वर करून घेणे बंधनकारक आहे.
त्याप्रमाणे ॲग्रीमेंटचे १ प्रत ही बॉन्ड पेपर वरती प्रिंट करून उर्वरित
तुर्तास हिरव्या रंगाच्या (लॉकर ॲप्लीकेशन फॉर्मच्या रंगाचा) लिगल
पेपरवर प्रिंट करून आपले लॉकर ज्या शाखेत आहे. त्या शाखेमध्ये
जमा करायचे आहे.
तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक लॉकरधारका
कडून पुनश्च अद्यावत केवायसी (आधार, पॅन, फोटो) द्यावे लागणार
आहे. तसेच सोबतच्या मसुद्यातील नॉमीनेशनचा फॉर्म भरून द्यायचा
आहे.

Admn simp med 2022

मुख्य कार्यकारी अधिकारी