रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार नवीन लॉकर ॲग्रीमेंट बाबत

दि. नांदेड मर्चंट्स को-ऑप बँक लि; नांदेडएम.जि.रोड, जुना मोंढा , नांदेडरिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार नवीन लॉकर ॲग्रीमेंट बाबत रिझर्व्ह बँकेच्या दिनांक 18 ऑगष्ट 2021 च्यापरिपत्रकानुसार बँकेने खातेदारांना अदा केलेल्या लॉकर संदर्भात नवीननियमावली जारी केली असून त्याच बरोबर प्रत्येक लॉकरधारका कडूननवीन मसुद्यातील लॉकर ॲग्रीमेंट घेणे बंधनकारक केले आहे.या नवीन लॉकर ॲग्रीमेंटची व नॉमीनेशन फॉर्मची सॉप्टकॉपी वेबसाईड वर […]

रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार नवीन लॉकर ॲग्रीमेंट बाबत Read More »